22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Dec 10, 2019

दुरुस्तीच्या कामामुळे बेळगाव वरून धावणाऱ्या या रेल्वे गाड्या रद्द !

घटप्रभा आणि चिकोडी रोड रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी बहुतांश गाड्या रद्द तर काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, असे नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. दुहेरी रेल्वेमार्गासाठी नोन...

सपना बुक मॉल बेळगावात

सर्व प्रकारच्या शिक्षण शाखांच्या अभ्यासाची पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे सपना बुक मॉल गुरुवार दि. 12 डिसेंबरपासून बेळगावकरांच्या सेवेत रुजू होत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या मॉलचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सपना बुक मॉलचे बेंगलोरचे व्यवस्थापक...

घाबरलेल्या शेतकऱ्यांनी पाडले सर्व्हेचे काम बंद

गेल्या पंधरा दिवसांपासून नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी सदर सर्वेक्षणाचे काम बंद पडल्याची घटना मंगळवारी नंदिहळळी येथे घडली. भारतीय रेल्वे खात्यातर्फे देसुर ते बागलकोट असा नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वेक्षण( सर्व्हे)...

चार चोरटे अटकेत-9 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव शहरासह मारिहाळ पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी घरफोड्या करून चोऱ्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पकडण्यात मारिहाळ पोलिस यशस्वी झाले आहेत. एक रिक्षा, पाच दुचाकी वाहने, 168 ग्राम सोन्याच्या दागिन्यासह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. रामप्पा हालप्पा...

रमेश जारकीहोळी यांनी फेटाळले आरोप

आमदार रमेश जारकीहोळी यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.गोकाकमध्ये मंगळवारी रमेश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मी स्वतः किंवा माझ्या मेहुण्याने गोकाक नगरपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार केला नाही. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.निवडणूक प्रचार काळात...

आता गरज सातत्य राखण्याची!

ज्या काळात आम्ही शेअर्स केले होते, त्या काळात त्या रकमेची जागा घेऊन ठेवली असती तर लाखोंचे मालक झालो असतो, मात्र आपल्या हक्काचा एक साखर कारखाना असावा असे म्हणत गेले कित्येक वर्षे आणि वाट पाहिली. ही भावना व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू...

रस्त्याचे काम सुरू केल्यास शेतीतच आत्मदहन करू :टाहो फोडत दिला इशारा

हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू केला तर त्याच ठिकाणी आत्मदहन करू त्या नंतर झालेल्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला.मंगळवारी सकाळी शिवबसव नगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन बायपास मध्ये...

बस मधून पडून महिला गंभीर जखमी

चालत्या बसमधून पडून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना धर्मवीर संभाजी चौक येथे ते मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने महिलेच्या हातातील बालकाला कोणतीही इजा झाली नाही. सुमन मरियप्पा दबाले (वय 45) असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे. चालत्या बसमधून रस्त्यावर पडलेल्या...

बेळगावात डॉ नरेंद्र वैद्य यांचे मेगा अर्थो कॅम्प

बेळगाव-पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी उपचार आणि रोबोच्या साहाय्याने गुडघे रोपण या विषयावर व्याख्यान आणि मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ.नरेंद्र वैद्य हे शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) ,कोनवाळ...

या नाल्यातील गाळ काढा

मेजर रामस्वामी अवेन्यू रोड नानावाडी क्रॉस आणि काँग्रेस रोड दरम्यानच्या नाल्याची सफाई करताना प्रथम नाल्याच्या एका तोंडाला साचलेल्या मातीच्या गाळाचा उपसा करावा, अशी मागणी केली जात आहे. सध्या बेळगाव महानगरपालिकेकडून काँग्रेस रोड परिसरातील नाल्यांची साफसफाई केली जात आहे. मेजर रामस्वामी...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !