25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Dec 9, 2019

त्या कपिलेश्वर तलावाचा होणार कायापालट

शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील पडझड झालेल्या तलावाची स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुधारणा होणार असून तशा हालचालींना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच या दुर्लक्षित तलावाचा कायापालट होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेला तलाव सुधारणेसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या...

रमेश जारकीहोळी यांच्या रडारवर ग्रामीण मतदारसंघ

गोकाक पोटनिवडणुकीत तब्बल 29 हजार मतांच्या फरकांनी निवडून आलेले रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघ आपल्या रडार वर असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.काँग्रेस, जे डी एस मैत्री सरकार उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात सिंहाचा वाटा रमेश जारकीहोळी यांनी फार...

लक्ष्मीमुळेच काँग्रेसची अधोगती तर लखन माझा भाऊच…

लक्ष्मी हेब्बाळकर या विष बाधित महिला(विष कन्या) आहेत त्या ज्या पक्षात जातात त्या पक्षाचं नुकसान होणारच काँग्रेसची अधोगती लक्ष्मी हेब्बाळकर मुळेच झाली आहे अशी जहरी टीका गोकाकचे नवनिर्वाचित आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली आहे.सोमवारी आर पी डी कॉलेज मध्ये...

गोकाक रमेश यांच्या कडेच जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा

बेळगाव जिल्ह्यात तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्यात आणखी एकदा भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.जिल्ह्यातील तीनही लढती चुरशीच्या असल्यामुळे राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले होते. गोकाकमध्ये भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी आपले बंधू लखन जारकीहोळी आणि अशोक पुजारी...

युवा समिती करणार राजेश पाटलांचा सत्कार

युवा समिती करणार राजेश पाटलांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ची बैठक जत्तीमठ बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती, अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके हे होते. प्रारंभी मागील बैठकी नंतर आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे निधन झाले आहे त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !