Tuesday, December 24, 2024

/

बस दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार

 belgaum

बस आणि दुचाकीत आमोरा समोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव बागलकोट रोडवर मुतगा येथे घडली आहे.दुपारी साडे बारा वाजता हा अपघात घडला आहे.

Road accident mutga
Road accident mutga

विजय आपय्या जंगम  उर्फ हिरेमठ वय 55 रा.गोजगा ता.बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हे मोदग्या कडून बेळगाव शहराकडे दुचाकीवरून येत होते त्यावेळी बेळगाव सुळेभावी या सीबीटी बसने ठोकर दिली त्यात विजय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

मुतगा बस स्थानका जवळ हा अपघात घडला असून मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.