19.4 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Nov 24, 2019

झेव्हीयर्सने मारली बाजी…

झेव्हीयर्सच्या अयान किल्ल्लेदार,रेहान किल्लेदार आणि स्पर्श देसाई यांनी प्रत्येकी एकेक केलेल्या गोलाच्या जोरावर बलाढ्य सेंट पॉल शाळेचा 3-1 अश्या गोल फरकाने पराभव करत प्रथमच सेंट झेव्हीयर्सने रॉयस्ट्स गोम्स फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले. गेल्या 35 वर्षात झेव्हीयर्सने पहिल्यांदाच रॉयस्टन गोम्स...

गोगटे सर्कल ब्रिज काही दिवस वाहतुकीसाठी होणार बंद

गोगटे सर्कल जवळील बसवेश्वर उड्डाण पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.रेल्वे खात्याने या पुलाचे उदघाटन 25 डिसेंबर 2018 रोजी केले होते.पण वर्षाच्या आतच उड्डाण पूल दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्याची नामुष्की रेल्वे खात्यावर ओढवली आहे. उदघाटन झाल्यापासून काही...

तलवार कोयत्याने हल्ला करून कामगाराचा केला खून

पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने एका कामगाराचा खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. मुत्यानट्टी येथील यल्लाप्पा हलाप्पा गोरव वय 53 राहणार मुत्यानट्टी असे त्या खून झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बर्डे ढाब्याजवेळ...

शहरात कुत्र्यांची वाढली संख्या

शहर आणि परिसरात कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यांच्याकडे आता नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेने कानाडोळा केला आहे. यामुळे अनेक जण जखमी होण्याचे प्रकार वाढू लागले असून अनेक टोळके नागरिकांच्या अंगावर हल्ले करू लागले आहेत. तर रस्त्यावरून जाताना हल्लेही...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !