23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 15, 2019

लग्न सोहळे दणक्यात कुठे आहे मंदी? सुरेश अंगडी

विमानं आणि रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. लग्न सोहळेही जोरात सुरू आहेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे देशात मंदी आहे, असं कसं म्हणता? असा अजब सवाल रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केला आहे. अंगडी यांच्या या तर्कटावर...

कलगीतुरा टोकाला -सतीश आणि रमेश यांच्यात वाकयुद्ध रंगले

लखन जारकीहोळीने माझ्या पाठीत खंजीर खुपसला.माझ्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांच्या करस्थानाला लखन बळी पडला याचे मला वाईट वाटते.आजपासून लखन पाच डिसेंबर पर्यंत माझा भाऊ नाही.पाच डिसेंबर नंतर पुन्हा तो माझा लहान भाऊ असेल असे उदगार रमेश जारकीहोळी यांनी काढले.भाजपमध्ये प्रवेश...

जलरंग प्रात्यक्षिकांना कला प्रेमींची गर्दी

आंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या जलरंग चित्राच्या प्रात्यक्षिकाला कलाप्रेमींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.महावीर भवनच्या आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाला आर्ट गलरीची जागा कमी पडली. जलरंगातील चित्र कसे आकार घेते याचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक उपस्थितांना पाहायला मिळाले. कागदावर पाहिलेंदा स्केच काढून नंतर...

बालकावर बिबट्याचा हल्ला

खानापूर तालुक्यातील कणकुंबी जवळील पारवाड येथे गुरुवारी रात्री एका घरातील पाच वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ माजली असून वनखात्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. खानापूर तालुक्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे...

या खेळाडूला आहे मदतीची गरज

अनगोळ रघुनाथ पेठ येथील कु. आरती सुरेश पवार (दिव्यांग) बास्केट बॉल स्पर्धेत सुयश मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्रच अभिनंदन होत आहे. मात्र तिला पुढील मदतीसाठी आर्थिक मदतीची गरज असून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरती पवार ही आशिया ओशिनिया...
- Advertisement -

Latest News

‘बुधवारी बेळगावात 27 नवीन रुग्ण’

मंगळवारी 20 रुग्ण सापडल्या नंतर बेळगावात बुधवारी नवीन 27 रुग्ण आढळले आहेत.त्यामूळे गेल्या दोन दिवसात बेळगावात 47 नव्या रुग्णांची...
- Advertisement -

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज धारेवर धरून त्याची चांगलीच...

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !