22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Nov 13, 2019

भर मार्केट मध्ये केली तीन लाखांची बॅग लंपास

भर मार्केट मध्ये केली तीन लाखांची बॅग लंपास हार्डवेअर दुकानातील व्यापारातून जमलेली पैश्याच्या रक्कमेची बॅग बँकेला भरायला जाताना पाठीमागून धक्का देत तीन लाखांची रोख रक्कमेची बॅग लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी पवणे बाराच्या दरम्यान घडली आहे. कांदा मार्केट मध्ये दिवसा ढवळ्या...

सात जुगारी अटकेत

शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात जुगार अड्ड्यावर धाड टाकून त्यांच्या जवळील रोख रक्कम जप्त करत सात जुगाऱ्याना अटक केली आहे मारुती गल्ली खासबाग येथे सार्वजनिक ठिकाणी अंदर बहार जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून 58660 रुपये रोख आणि इतर...

सवदी लढणार कुमठळी थेट प्रवेश करणार ?

अपात्र उमेदवार यांचा निकाल लागल्यानंतर पोट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अपात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची मान्यता न्यायालयाने दिल्यामुळे आता निवडणुकीची तयारी सुरू आहे. अथणी मतदारसंघातून महेश कुमठळी यांना भेट विधानपरिषदेची जागा देण्याची चर्चा सुरू आहे. त्या जागी उपमुख्यमंत्रीपद भोगत असलेले लक्ष्मण...

चप्पल काढायला लावणे पडले महागात

गोवावेस जवळील हेस्कोम च्या सेक्शन ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बाहेर चप्पल काढून या असा दंडक लावणाऱ्या अधिकाऱ्यांना महागात पडले आहे . एका वकिलाने कार्यालयात बाहेर चप्पल काढून येण्याचा कुठला कायदा असेल तर सांगा असे विचारल्यानंतर अधिकार्‍यांना काहीच बोलता आले नाही. गोव्यावेस...

गोकाकचं गणित जारकीहोळी यांनाच कळतं-

गोकाक मतदार संघातील गणित कोणालाही समजत नाही.हे गणित केवळ जारकीहोळी भावंडाना माहीत आहे.नवीन व्यक्तीला हे समजण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल असे लखन जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे.पाचवेळा रमेश जारकीहोळी...

‘कागे यांची मनधरणी करण्यात कत्ती अपयशी’

काँग्रेसच्या वाटेवर असलेले कागवडचे माजी भाजप आमदार राजू कागे यांना भाजप सोडू नका म्हणून सांगण्यास गेलेल्या उमेश कत्ती यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. आमदार उमेश कत्ती यांनी राजू कागे यांची भेट घेऊन भाजप सोडू नका अशी विनंती केली पण राजू...

गोवा समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी

गोवा सरकारने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे.त्या संबंधी एक कायदा अमलात आणला आहे.दोन दिवसांपूर्वी बेळगावचे दोन तरुण गोव्यातील समुद्रात बुडून मृत झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. जानेवारी महिन्यात सार्वजनिक ठिकाणी...

अपात्रांना पोटनिवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेला 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय उचलून धरला आहे.पण अपात्र आमदारांना निवडणूक लढविण्यास अनुमती दिली आहे. अपात्र आमदारांवर बंदी किती काळ घालायचा अधिकार मात्र सभापतींना नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.त्यामुळे अपात्र आमदारांची अवस्था थोडी खुशी,थोडा गम अशी...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !