27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Daily Archives: Nov 3, 2019

कर्नाटक पोलिस घेतील विदेशात ट्रेनिंग

पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात येणार आहे.प्रशिक्षणासाठी अमेरिका,स्कॉटलंड,पोलंड आदी देशात पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्या संबंधी चर्चा सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. हिरेबागेवाडी येथे पोलीस वसतीगृह उदघाटन प्रसंगी बोलत होते. नवीन तंत्रज्ञान प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे.गुन्ह्याचे...

बेळगावात सुरू झाली छटपूजा…

सीमा रेषा पुसून उत्तर भारतातील छट पूजा बेळगावात दाखल झाली आहे.व्यवसयाच्या निमित्ताने मजुरीच्या निमित्ताने शेकडो उत्तर भारतीय बेळगावात वास्तव्यास आले आहेत. माणसाच्या विस्थापना बरोबर त्याची संस्कृती देखील दुसऱ्या भागात जाते त्याच प्रमाणे आपली संस्कृती जपण्याचा प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करत...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पेठ गल्ली कडोली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. देवगिरी रोड येथील एका शेडमध्ये त्याने दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कल्लाप्पा बाबू बोकडे वय...

कडोली भागातील भातावर ऊर्जा रोग

कडोली भागात सध्या भात पीक जोमात आले असले तरी या पिकावर हुरा रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता औषध फवारणीच्या कामात बंद केल्याचे दिसून येत आहे. बेळगाव...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !