belgaum

Movies

तिथल्या परिस्थितीची आठवण आली की डोळ्यात पाणी येते…

बेळगाव लाईव्ह : जम्मू कश्मीर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर...

कावळेवाडी येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बेळगाव लाईव्ह :शिक्षणातून माणूस घडत असतो.अपयश आले म्हणून खचून...

बेळगाव नवीन फायर स्टेशनसाठी 10.44 कोटींची मंजुरी

बेळगाव लाईव्ह : राज्य मंत्रिमंडळाने बेळगाव शहरात नवीन फायर...

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला हवी ठोस उपाय योजना

 belgaum

मागील काही वर्षात कृषी पर्यटन स्थळ बाबत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा अग्रेसर राहिला आहे. निसर्ग संपदा लाभलेल्या बेळगाव पर्यटनाबाबत निराशाच आली आहे. सरकारच्या धोरणात्मक पातळीवर जिल्ह्यात केवळ मोजकेच पर्यटक स्थळे आहेत. पर्यटकांचा ओढा वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असताना याकडे साफ दुर्लक्ष करून पर्यटनामध्ये जिल्हा मागासलेला असल्याचे दाखविण्यात धन्यता मानण्यात आली आहे.

कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उत्सुक असतानाही सरकारी अनास्था आणि ठोस धोरण नसल्यामुळे पर्यटन विकासाला खो बसला आहे. परदेशी पर्यटन तीर्थक्षेत्रांचे दर्शन, धार्मिक पर्यटन हे बेळगाव जिल्ह्यात प्रचलित आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडतात. शहरातील व्यस्त जीवनपद्धतीत वेळ काढून शांत निवांत ठिकाणी जाऊन ग्रामीण जीवन जवळून पाहण्याची आवड अनेकांना असते. मात्र अशा उपाययोजना राबविणेकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

अत्यंत कष्ट करूनही शेतकर्‍यांच्या वाट्याला फारसे येत नाही. यातून शेतकऱ्यांना कृषी पूरक व्यवसायाची गरज वाटू लागली. शेतीला कृषी पर्यटनाला सारखा जोड व्यवसायाची साथ मिळाल्यास त्याच्या उत्पादनात भर पडू शकते. या उद्देशाने जिल्ह्यात कृषी पर्यटन विकास महामंडळ व कर्नाटक राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने काही प्रमाणात अनुदान मंजूर केले असले तरी तो योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला मिळत नसल्याने कृषी पर्यटन पाठीमागे पडू लागले आहे.

पर्यटकांबरोबरच शहरातील पर्यटकांना शेतावर जाणे फिरणे ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणे ग्रामीण पाहुणचार स्वीकारणे अशा नवीन पद्धती रुजू करून घेण्यावर अधिक ओढा असतो. मात्र कृषी पर्यटनासाठी विकासाच्या धोरणात्मक पातळीवर सरकारला अपयश आल्याचे दिसून येत आहे. कृषी विभाग आणि पर्यटन विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आढळून येत आहे. अशा परिस्थितीत यापुढे तरी सरकारने यावर गंभीर विचार करून जिल्ह्यातील कृषी पर्यटकांना प्रोत्साहन द्यावे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.