Friday, December 20, 2024

/

अशी झाली छप्परावर अडकलेल्या कुत्र्यांची मुक्तता

 belgaum

एसपीएम रोडवरील भारत खादी दुकानाच्या छप्परा वर शनिवारी रात्री काही मोकाट कुत्री चढली होती त्यापैकी एक कुत्रे छप्परावरच अडकून पडले.रविवारी सकाळी एका फुलविक्रेत्याला कुत्रे दुकानाच्या छप्परावर अडकून पडलेले दिसले.एक कुत्रा चार दिवसां पासून अडकला होता त्याची सुटका फायर ब्रिगेड ने केली

Fire brigade dog

या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली.लगेच अग्निशामक दलाचे जवान आपल्या साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.नंतर त्यांनी अर्धा तास अथक प्रयत्न करून छप्परावर अडकलेल्या कुत्र्याला सुखरूप खाली उतरवले.

छप्परावरील कुत्र्याला खाली उतरवणे अवघड काम होते पण एक दोरी वापरून त्याद्वारे कुत्र्याला खाली उतरवले.यावेळी बघ्यांची गर्दी खूप झाली होती त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आपले काम करणे अवघड होतं होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.