Wednesday, February 5, 2025

/

बेळगावच्या या महिलेने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक

 belgaum

बेळगावच्या 51 वर्षीय महिलेने एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीरीत्या सर केला आहे. अनुपा रजपूत या महिलेने ही कामगिरी केली आहे. त्या इनर व्हील क्लब च्या सदस्या असून यशस्वी गृहिणी आहेत.

Everest
एक ध्येय ठेऊन 11 मे पासून त्यांनी लुकला येथून आपल्या ट्रेक ला सुरुवात केली होती. 25 मे ला त्यांचे मिशन पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी सलग सहा महिने सराव केला होता. सकाळी 6 ते 8 किमी चालणे, सायंकाळी 30 ते 40 सूर्यनमस्कार घालून योग, प्राणायाम ध्यान व ट्रेकिंग त्या करत होत्या.

हे करूनही 2 डिग्री तापमानात गेल्यावर त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला. यावर्षी अनेक गिर्यारोहकांना श्वास अडकणे, छातीत त्रास व न्यूमोनिया चा त्रास झाल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.