दक्षिण अरबी समुद्रात वादळ झाले असून कर्नाटक राज्याचा दक्षिण, मलनाड प्रदेश व समुद्र किनारपट्टी कडील भागात मध्यरात्री 2 नंतर तुफानी पाऊस होणार आहे, असा धोका हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
दक्षिण कन्नड, उडुपी, कोडगू, हासन, चिकमंगळूर, मैसूर, मंडया, बंगळूर ग्रामीण आणि शहर भागात हा पाऊस होणार आहे.
हावेरी, धारवाड, बेळगाव आणि गदग जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी किंव्हा रात्री उशिरा पाऊस पडू शकतो असा धोका वर्तवण्यात आला आहे.
धन्यवाद,
आपण एक स्तुत्य उपक्रम हाती घेऊन लोकांची चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे, त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद,
उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ही सदिच्छा
आपला,
सदाशिव कुलकर्णी
9036276171