belgaum

शेतात घुसली बस…

0
2901
Bus
 belgaum

बसचे बेरिंग तुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने राज्य परिवाहन मंडळाची बस शेतात घुसल्याची घटना बेळगाव येळ्ळूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ घडली आहे.रविवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडलेल्या या अपघात सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही.

Bus
येळ्ळूर सी बी टी ही बस परमेश्वर नगरला वस्तीला असते सकाळी बस चालक आणि वाहक एवढेच बसमध्ये होते येळ्ळूर हुन सी बी टी कडे जात असतेवेळी बेरिंग तुटल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण गेल्याने बस विरुद्ध दिशेने चक्क शेतात घुसली होती.

समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.