Friday, March 29, 2024

/

काकती येथे तणाव पोलिसांची धाव

 belgaum

लग्नाची वरात सुरू असताना दोन तरुणांवर चाकूहल्ला होऊन काकती या गावात तणाव निर्माण झाला आहे. यात दोघे जखमी असून एक अतिशय सिरीयस झाला आहे, हा तणाव निवळण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

अशोक नाईक ( वय 17) आणि विजय हाळवी ( वय 20 ) अशी जखमींची नावे आहेत.

दोन्ही जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.पोलीस धाव घेऊन तणाव निवळण्यास प्रयत्न करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.