बेळगावात श्रीलंका अ संघा विरुद्ध भारतीय क्रिकेट टीमच्या होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कोचची निवड केली आहे.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवानी(गोलंदाजी), यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया (फलंदाजी)आणि हिमांशू कोटक(क्षेत्ररक्षक) यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
वरील तिघेही कोच भारतीय संघा सोबत 22 मे रोजी बेळगावात दाखल होणार आहेत. या मालिकेत बेळगावातील ऑटो नगर येथील के एस सी ए स्टेडियम वर एक चार दिवसीय दोन एक दिवसीय सामने तर हुबळीत एक चार दिवसीय आणि दोन एक दिवसीय सामने खेळणार आहेत.
बेळगावातील ऑटो नगर मधल्या के एस सी ए च्या मैदानावर या मालिकेचे समनव्यक अविनाश पोतदार यांच्या देखरेखेखाली तयारी सुरू आहे.
चार दिवसीय सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ
: Ishan Kishan (Capt. & wk), Anmolpreet Singh, Rituraj Gaikwad, Deepak Hooda, Ricky Bhui, Shubman Gill, Shivam Dube, Shreyas Gopal, Washington Sundar, Mayank Markande, Tushar Deshpande, Sandeep Warrier, Ishan Porel, and Prashant Chopra.
एक दिवसीय सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ
One-day: Priyank Panchal (Capt.), Abhimanyu Easwaran, Anmolpreet Singh, Ricky Bhui, Siddhesh Lad, Rinku Singh, Shivam Dube, K.S. Bharat (wk), Rahul Chahar, Jayant Yadav, Aditya Sarwate, Sandeep Warrier, Ankit Rajpoot, and Ishan Porel.
भारत विरुद्ध श्रीलंका अ संघाचा दौरा कार्यक्रम असा आहे
1st Four day match: May 25-29, Belgaum
4th one-day match: June 13, Belgaum
5th one-day match: June 15, Belgaum
2nd Four day match: May 31-June 3, Huballi
1st one-day match: June 6, Huballi
2nd one-day match: June 8, Huballi
3rd one-day match: June 10, Huballi