Friday, January 24, 2025

/

श्रीलंका अ व भारत अ सामने बेळगावमध्ये

 belgaum

श्रीलंका अ क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून जून महिन्यात बेळगावच्या के एस ए सी ए स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत.

गुरुवार दि 6 जून, शनिवार दि 8 व सोमवार दि 10 रोजी हे सामने होणार आहेत.

श्रीलंका अ संघाचे अशान प्रियंजन, भानुका राजपक्ष, निरोशन डिकवेला, दुषमंथ चामिरा, विश्वा फर्नांडो, अकिला दनाजय, सादिरा समरविक्रमा, चमीका करुणरारत्ने, प्रियमल परेरा, लाहीरू कुमारा, कामींडू मेंडीस, लक्षण संडाकन, पथुम निसंका व संगीत कुरे हे खेळाडू असतील.

गुरुवार दि 13 व शनिवार दि 15 रोजी हुबळी येथेही सामने होतील.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.