गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री देखील शपथ घेणार आहेत.2014 ते 2019 या लोकसभेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात बेळगावच्या मराठी माणसाचा आवाज लोकसभेत उचलणारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता...
सैराट फेम आर्ची अर्थात एका रात्रीत नावा रुपाला आलेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली ही बातमी जुनी झाली आहे. पण त्यापेक्षा अधिक ताजी आणि ब्रेकिंग बातमी या आर्चीने बेळगाव live ला दिली आहे. आर्चीने बेळगावात...
गोकाक तालुक्यातील अंकलगी गावातील युवक शिवकुमार उप्पार याला व त्याच्या कुटुंबास न्याय द्या . त्याचा मृत्यूची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहिजे असे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .
बुधवारी शहरातील सर्व प्रमुख चौकामध्ये निदर्शने करीत विश्व हिंदू...
हलगा मच्छे रिंग रोड प्रमाणे अलारवाड क्रॉस जवळ देखील जमीन संपादन करण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत सांडपाणी प्रकल्पाची जमीन कब्जा करत कामाला सुरुवात करण्यात आली आहे.बुधवारी सकाळी अलारवाड क्रॉस जवळ अधिकाऱ्यांनी 19 एकर जमिनीवर कब्जा घेत कामाला सुरुवात...