33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: May 24, 2019

नोटाची टक्केवारी घसरली तर 14 उमेदवारांना 500 पेक्षा कमी मते

2019 ची लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली असली तरी ही निवडणूक समितीच्या वतीने बसवलेले 45 आणि एकूण संख्या असलेले 57 उमेदवार यामुळे बऱ्याच चर्चेत राहिली. या निवडणुकीत एकूण 57 पैकी 55 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तर यातील 14 उमेदवारांना...

भाजपच्या बॅनरवर रमेश जार्किहोळीचां फोटो

लोकसभा निवडणुकीच्या निकालात चिकोडी मतदार संघात अण्णासाहेब जोल्ले यांनी काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांचा पराभव केला होता त्या निमित्ताने जोल्ले यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वर काँग्रेसचे संभावित बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांचा फोटो लावण्यात आला आहे.सदर बॅनर वरचा...

पुनर्रमूल्यांकनात रोशनी राज्यात दुसरी

दहावीच्या पुनर्रमूल्यांकनात रोशनी तेजस्वी तीर्थहळ्ळी या डी पी स्कुलच्या विद्यार्थिनीने कर्नाटक राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.दहावीच्या परीक्षेत रोशनीला ६२५ पैकी ६२४ गुण मिळाले आहेत. पहिलेंदा दहावीचा निकाल लागला त्यावेळी तिला ६२२ गुण मिळाले होते...

168 मराठा जवान देशसेवेत रुजू

आज झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्याने मराठा लाईट इन्फन्ट्री चे 168 जवान देशसेवेत रुजू झाले आहेत. कॅप्टन अभिनव राय यांच्या व रेक्ट अशोक वंदाडी यांच्या नेतृत्वाखालील परेडने शानदार शपथविधी सोहळा झाला. ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी परेड मध्ये मानवंदना स्वीकारून तरुण जवानांना...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !