Daily Archives: May 16, 2019
क्रीडा
इंडिया अ बेळगाव मॅच साठी कोचची नियुक्ती
बेळगावात श्रीलंका अ संघा विरुद्ध भारतीय क्रिकेट टीमच्या होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कोचची निवड केली आहे.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवानी(गोलंदाजी), यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया (फलंदाजी)आणि हिमांशू कोटक(क्षेत्ररक्षक) यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती...
बातम्या
मार्कंडेय चा धूर नाहीच.. आता धुरळा निघणार!
दरवर्षी यंदा धूर निघणारच असे सांगून शेयर धारक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक वर्गाने यावर्षीही कारखान्याचा धूर काढलाच नाही. यामुळे आता शेतकरी व शेयर धारक भडकले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराचा धुरळा बाहेर काढण्याची...
बातम्या
सिव्हिल हॉस्पिटल आवारात हे दर कुणी दिले?
सिव्हिल हॉस्पिटल यंत्रणेने हॉस्पिटल आवारात गरीब रुग्णांची सोय करायचे ठरवले आहे की त्यांना लुटायचे ठरवले आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. डिलिव्हरी कक्षाच्या बाहेर होणारी खाद्यपदार्थांची विक्री करताना वाढीव दर आकारणी सुरू असल्याचे आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत असून याला...
बातम्या
70 कोटींची कामे आणि दंगल मुक्त बेळगाव
मागील एक वर्षांपासून बेळगाव उत्तर भागात आपण 70 कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून ही कामे सुरू आहेत. मागील एक वर्षात बेळगाव मध्ये जातीय दंगल झाली नाही, 1 दगड देखील पडला नाही याला जनतेचे सहकार्य आणि आपले धोरण कारणीभूत आहे....
बातम्या
त्या गवारेड्याचा अखेर मृत्यू
जखमी अवस्थेत हंगरगे गावाच्या हद्दीत सापडलेल्या त्या गवा रेड्याचा अखेर काल मृत्यू झाला असून वनविभागाने आणि हंगरगा ग्रामस्थांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.
हा गवा सापडल्या वेळी जखमी होता असे निदर्शनाला आले होते. तत्पूर्वी एक शेतकऱ्यालाही त्याने जखमी केले होते, यामुळे...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...