ऐन उन्हाळ्यात शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना गळती झाली असताना अनगोळ येथील लिकेज जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली आहे.गुरुवारी बेळगाव live ने पाणी गळतीची बातमी करताच चोवीस तासाच्या आत पाणी पुरवठा खात्याला जाग आली असून जल वहिन्या दुरुस्त...