26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: May 2, 2019

तिचे पुढचे शिक्षण थांबू नये म्हणून गरज समाजाच्या मदतीची

उचगाव येथील प्रगती लोहार या विद्यार्थिनीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. प्रगती उचगाव येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी असून उचगाव च्या स्वामी विवेकानंद  हायस्कूलमध्ये दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तिला 625 पैकी 588 (94.8%)गुण मिळाले...

बायपास विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच

बायपास संदर्भात शेतकर्‍यांनी विरोध केलेला असतानाही पुन्हा शेत जमिनी संपादित करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. सलग तीन दिवस हा संघर्ष सुरू असून शेती बचाव समितीच्या माध्यमातून शेतकरी आपला विरोध दर्शवत आहेत. सुरुवातीला मच्छे शेतामध्ये आक्रमण करण्याचा...

25 दिवसांपासून लिकेज कडे दुर्लक्ष

अनगोळ परिसरातील रामनाथ मंगल कार्यालयाच्या समोरील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन ला लिकेज होऊन गेल्या 25 दिवसांपासून पाणी वाया जात आहे. हे पाणी गटारीत मिसळून थेट वाया जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराबद्दल भागातील नागरिक...

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीचा निर्णय अधांतरीच

वार्ड पुनर्रचना आणि वार्डातील उमेदवारांच्या आरक्षण करण्याच्या बाबतीत पक्षपात झाल्याचा आरोप करून काही माजी नगरसेवक कर्नाटक उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नसताना बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचे भवितव्य अधांतरी ठरले आहे. निवडणूक आयोगाने ९ मे पासून आचारसंहिता...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !