बेळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 57 उमेदवार रिंगणात आहेत निवडणूक आयोगाने या सर्व 57 उमेदवारांना चिन्ह वाटप केली असून सध्या ते प्रचार करत आहेत.
23 एप्रिल रोजी मतदान होणार असून हे मतदान प्रत्येक बूथ वर चार वोटिंग मशीन वर घेतले जाणार आहे.खालील तक्त्यात दिल्या प्रमाणे प्रत्येक उमेदवारांचे क्रम आहेत.