Saturday, January 11, 2025

/

राष्ट्रीय मिलिटरी स्कुल ने जपली विधायकता

 belgaum

देणे हे एक विधायक काम आहे. आपल्याकडे भरपूर आहे म्हणून देणे किंव्हा काहीवेळा आपल्याकडे नसले तरी देणे असे उपक्रम राबवून अनेकजण आपली जबाबदारी पार पाडतात.

जेंव्हा लहान मुले काही देण्याचा विचार करतात तेंव्हा त्यांना कौतूक करून प्रोत्साहन द्यावे लागते. येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कुल च्या विद्यार्थ्यांनी असेच विधायक काम केले आहे. त्यांना दररोज मिळणारे साहित्य उरवून ते देण्याचे काम त्यांनी केले आहे.

Rms rashtriya
हे जमलेले रेशन सामान त्यांनी घेतले व आपल्या एडिएम कमांडो श्यामली आर्य यांच्यासोबत ही मुले आश्रय फौंडेशन मध्ये गेली. तिथे त्यांनी 200 किलो आटा, 50 किलो साखर आणि 15 किलो तेल भेट दिले आहे.
स्वतः विचार करून त्यांनी राबवलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक करायचे तेवढे कमी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.