Friday, December 27, 2024

/

माजी आमदारांच्या मुलाचा खून

 belgaum

माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा मूलगा अरुण परशुरामभाऊ नंदीहळ्ळी( वय 45) यांचा अज्ञातांनी गोळ्या घालून खून केला आहे.

अरुण हे परशुरामभाऊ यांचे तिसरे चिरंजीव होत.
धामणे येथे रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे. अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला आहे.
पोलीस अजून घटनास्थळी अजूनही पोचले नाहीत.

अरुण यांचे मोठे बंधू प्रकाश हे घटनास्थळावर आहेत.
याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आता आम्ही माहिती कळली आहे आम्ही जात आहोत असे सांगून मयत व्यक्तीचे नाव अरुण नंदीहळ्ळी आहे एवढीच माहिती दिली.ऐन होळी सणाच्या तोंडावर बेळगाव साठी ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.