पोलीस आयुक्तम्हणून बी एस लोकेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री पदभार स्वीकारला.
तत्कालीन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी त्यांना बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविला.शुक्रवारी रात्री 9:30 वाजता त्यांनी पदभार स्वीकारला.
गेल्या दोन दिवसा पूर्वी राजप्पा यांची बदलीचा आणि बी एस लोकेश कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश बजावण्यात आला होता त्यानुसार कुमार यांनी पदभार ग्रहण केलाय.
यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर महानिंग नंदगावी आदी उपस्थित होते.