महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली मते राखून ठेवण्यासाठी आगामी लोकसभेत आपला उमेदवार द्यावा अशी जोरदार मागणी युवा समितीच्या बैठकीत करण्यात आली.
रविवारी सायंकाळी जतीमठ येथे युवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रिंगरोडसाठी युवा समिती शेतकरी बांधवांच्या पाठीशी असून शेतकरी बांधवांच्या या न्याय हक्काच्या लढ्यात युवा समिती सहभागी राहील असा एकमताने ठराव करण्यात आला.
बैठकीत आगामी दोन वर्षा करिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्षपदी ‘शुभम शेळके’ कार्याध्यक्षपदी ‘धनंजय पाटील’ यांची निवड करण्यात आली.
निवडण्यात आलेली कार्यकरणी खालील प्रमाणे
◆उपाध्यक्ष : संतोष कृष्णाचे
◆सरचिटणीस : श्रीकांत कदम
◆चिटणीस किशोर मराठे
◆चिटणीस : अभिजीत मजूकर
◆खजिनदार : नितीन आनंदाचे
◆उपखजिनदार :राजू पाटील
◆उपखजिनदार :ज्ञानेश्वर मण्णुरकर
◆हिशोब तपासणीस: अंकुश केसरकर, राहुल हुलजी, निर्मल धाडवे,
◆युवा समिती सोशल मीडिया विंग : साईनाथ शिरोडकर, अश्वजीत चौधरी, सुधीर शिरोळे, वेंकटेश पाटील,
◆सल्लागार : अमित देसाई, चंद्रकांत पाटील, सुनील अष्टेकर, किरण हूद्दार, विनायक कावळे, सुरज कडुचकर, विजय जाधव, सी के पाटील, गुंडू कदम, बाबू पावशे, अमेय पाटील, अहमद रेशमी,महेश जाधव
◆बेळगाव दक्षिण विभाग संघटक प्रमुख : सचिन केळवेकर, भावेश बिर्जे, सूरज चव्हाण
◆बेळगाव उत्तर विभाग संघटक प्रमुख : प्रसाद मरगाळे, रोहन लंगरकांडे, युवराज मलकाचे, निखिल पठाणे
◆बेळगाव ग्रामीण विभाग संघटक प्रमुख :
रोहित गोमान्नाचे, आशुतोष कांबळे, विशाल गौडांडकर, बळवंत पाटील,
◆यमकनमर्डी विभाग संघटक प्रमुख :
मनोहर हुंद्रे, विनायक पाटील सुधीर शिरोळे
◆कायदा सल्लागार : ॲड.महेश बिर्जे, ॲड. सुभाष कृष्णाचे, ॲड. संदीप किल्लेकर, ॲड.सुधीर चव्हाण
◆युवा समितीच्या संघटक पदी खालील निवड झाली,रोहन जाधव ,कुणाल पाटील ,महांतेश आलंगोंडी, अभिषेक काकतीकर अजय सुतार शिवाजी मेनसे, मंगेश पाटील, सिद्धार्थ पाटील, दीपक हळदणकर,गजानन नाईक, उमेश जाधव, निलेश मोरे, मिलिंद देसाई, श्रीधर खंनुकर,दीपक देसाई,वासू सामजी,महेश मनोहर जाधव, राकेश सावंत,संकेत रवळूचे, शुभम जाधव येळ्ळूर, प्रशांत भातकांडे, आणि इतर युवा समितीशी संलग्न कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली,
सर्वांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.