दुचाकी दुभाजकाला आदळल्याने युवक ठार झाल्याची घटना गोगटे सर्कल उड्डाण पुलावर घडली आहे.गोगटे उड्डाण पुल अनेक गोष्टीनी चर्चेत असताना एकट्याला जीव गमवावा लागला आहे.
सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.रहदारी उत्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय पाचापुरे वय 21 रा.हट्टीहोळी असे अपघातात जीव गमावलेल्या युवकाचे नाव आहे.
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुचाकीला आदळल्याने हा अपघात झाला आहे असल्याची माहिती मिळत आहे.सागर बेकवाड नावाचा युवक देखील या अपघातात जखमी झाला आहे.