Sunday, May 5, 2024

/

‘गॅस शेगडी दुरुस्ती दुकानाला आग’

 belgaum

बसवण गल्ली बेळगाव येथील गॅस शेगडी दुरुस्ती शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान आगीत जळून खाक झाले आहे.बसवाण गल्ली येथे मंगळवारी रात्री ही आग लागली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार शिवानंद वाकसंग यांच्या मालकीच्या गॅस शेगडी दुरुस्ती समान विक्री दुकानात शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान आग लागली होती घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवानानी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानातील समान जळून खाक झाले होते.

Baswan galli burn
खडे बाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून जवळ पास दीड लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशामक अधिकाऱ्यांनी दिली.आग लागताच बसवाण गल्लीतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती त्या नंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.