गोगटे सर्कल येथील नव्याने बांधण्यात आलेले रेल्वे ओव्हरब्रिज आणि त्यावरील रस्ता खचल्याचे काल दिसून आल्यानंतर बेळगाव live ने सर्वप्रथम त्यावर आवाज उठवला होता आज खचलेल्या रस्त्यावरील पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आले आहे.
ब्रिटिश कालीन असलेल्या ब्रिजचे काम करत असताना त्यावर रस्ता चांगल्या दर्जाचा करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही मातीचे हीन दर्जाचा रस्ता करण्यात आला.
ब्रिज लोकांना अर्पण केल्यानंतर पंधरा दिवसातच हा रस्ता खचल्यामुळे एकूणच या कामाचे स्वरूप लोकांसमोर आले असून सर्व ते बेळगाव live ने मिळविण्याचे सर्वप्रथम लोकांसमोर आणले यामुळे रेल्वे अभियंते विभागाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हे काम लवकरात लवकर सुरू करावे लागले आहे.
फक्त पॅचवर्क करण्यापेक्षा टिकाऊ धारदार असतात लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.