बेळगावसह खानापूर आणि इतर भागात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्षात वाढ होता अस्तनावन खाते मात्र सुस्त बसून असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच बेळगाव शहराजवळ वन्य प्राण्याचा संचार वाढताना दिसत आहे. मात्र यावर उपाययोजना म्हणून वन झपाट्याने कोणतीच दाखल घेतली आणि, असे दिसून येत आहे.
एकीकडे जंगल संपत्ती कमी होत असताना दुरीकदे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना आखण्यासाठी वाखात्याने कोणत्याच हालचाली सुरू केल्या नाहीत. राज्यातील मानव आणि वन्यजीव संघर्ष टोकदार होत असल्याने भारत सरकार एका समितीच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करण्यासाठी पाऊल टाकत आहे. राज्य सरकारनेही याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे
खानापूर आणि परिसरात मानव आणि वन्य जीव यांच्यातील संघर्ष हा काही नवी विषय नाही या संघर्षात अनेकांचा मृत्यूही झाका आहे. ज्यावेळी अशा घटना घडतात त्यासावेंली वनखाते जागे होते आणि धावपळ करते. ही घटना संपली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होते. त्यामुळे यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे
दिवसाही या घटना घडत आहेत. वन्य जीव जंगला बाहेर पडू नये याची काळजी घेण्यासाठी ठोस पाउल उचलण्याची गरज आहे. यासाठी वन खात्याने जागरूक राहू। यावर ठोस पावले उचलली पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.