Wednesday, May 1, 2024

/

ताईंनी स्वीकारला संसदीय सचिव पदाचा कार्यभार 

 belgaum

खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी संसदीय सचिव पदाचा पदभार स्वीकार केला.मंगळवारी सकाळी बंगळुरू येथील विधान सौध सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत पदभार ग्रहण केला.

Anjali mla

अंजलीताई निंबाळकर यांच्यासह विधान परिषद सदस्य के ऐवन डीसोजा,अब्दुल गफ्फार खान,के गोविंदराजू तर विधान सभेचे महंतेश कौजलगी,रुपकला एम शाशीधर,के राघवेंद्र,बसवराज हितनाल,डी एस हालगेरी आदींनी शपथ घेतली.

 belgaum

यावेळी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर,रेशीम मंत्री डॉ रा महेश,के पी सी सी अध्यक्ष दिनेश गुंडूराव,मुख्य सचिव विजय भास्कर आदी उपस्थित होते.खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर या आमदार आणि संसदीय सचिव हे पद मिळवनाऱ्या खानापूरच्या पहिल्या आमदार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.