उडान अंतर्गत 13 विमान मार्गांच्या बरोबरीनेच कुठल्या विमान सेवेचे अर्ज मंजूर झाले याची माहिती मिळाली आहे. 17 मार्गांसाठी अर्ज आले होते त्यात 13 ना मंजुरी मिळाली असून त्यापुढे तो मार्ग मंजूर कोणत्या विमान कंपनीला झाला हे सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.
ही माहिती घ्या
बेळगाव ते सुरत(घोडावत)
बेळगाव ते आग्रा(इंटरग्लोब)
बेळगाव ते तन्जोर(स्पाईस जेट)
बेळगाव ते जयपूर(घोडावत)
बेळगाव ते जोधपूर(घोडावत)
बेळगाव ते तिरुपती(घोडावत, टरबो मेघा)
बेळगाव ते अहमदाबाद(घोडावत)
बेळगाव ते पुणे(अलायन्स एअर)
बेळगाव ते नाशिक(घोडावत)
बेळगाव ते नागपूर(घोडावत)
बेळगाव ते हैद्राबाद(इंटर ग्लोब,स्पाईस जेट,टरबो मेघा)
बेळगाव ते काडाप्पा(टरबो मेघा)
बेळगाव ते मैसूर(टरबो मेघा)
बेळगाव ते इंदूर(घोडावत)
बेळगाव ते गुलबर्गा(घोडावत, अलायन्स एअर)
या कंपन्या समाविष्ट आहेत.
अनेक मार्गांवर नवीन कंपन्यांना संधी देण्यात आली आहे पण त्यांच्याकडे तेवढी विमाने आहेत की नाहीत यावर या कंपन्या सेवा देऊ शकतील की नाही हे ठरू शकेल.