19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 31, 2019

राष्ट्रीय स्तरावर चमकला बेळगावचा प्रणव’

नवी दिल्ली येथे युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या नेहरू युवा केंद्र संघटनतर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत बेळगावच्या प्रणव विलास अध्यापक याने तृतीय क्रमांक पटकावला.युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या सचिव उपमा चौधरी यांच्या हस्ते प्रणव याला पन्नास हजार रु.चा...

‘येळ्ळूरच्या दोन चोरट्यांना अटक’

मच्छे आणि देसुर भागातील घरफोड्या करून दागिने रोख रक्कम लंपास करणाऱ्या येळ्ळूर येथील दोघां चोरट्यांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. रुपेश उर्फ टायगर इरापा हलगेकर वय 19 रा. येळ्ळूर, बजरंग परशुराम कुटरे...

स्टार एअर ची विमानसेवा ढकलली पुढे

नव्यानेच विमान वाहतूक क्षेत्रात दाखल झालेल्या स्टार एअर या विमानसेवेने बेळगाव ते बंगळूर ही आपली विमानसेवा २५ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. यापूर्वी ही विमानसेवा ६ फेब्रुवारी पासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता स्टार चे विमान...

‘तोपिंनकट्टी महालक्ष्मी यात्रेस विशेष निधी हवा’

खानापूर तालुक्यातील तोपीनकट्टी गावची महालक्ष्मी यात्रा 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेस शासनाने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ बी एस बोमनहळळी यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी तोपीनकट्टी येथील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वरील मागणी...

काँग्रेसने द्यावा लिंगायत उमेदवार!

माजी खासदार एस बी सिदनाळ आणि माजी आमदार फिरोज सेठ तसेच अशोक पट्टण आदी नेत्यांनी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी बेळगावला लिंगायत उमेदवारचा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माणिकम टागोर यांच्याकडे केली आहे. लोकसभा उमेदवार पडताळणी करण्यासाठी टागोर हे...

‘कडोली मास्टर प्लॅन बंद पाडले’

अनेकांची डोखेदुखी ठरलेल्या आणि सुरुवातीपासूनच विरोध होत असलेल्या कडोली येथील मास्टर प्लॅन चे काम काही ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले. मागील काही दिवसापासून हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोणालाही  विश्वासात न घेता या कामाला चालना...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !