19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 26, 2019

बेळगाव स्पोर्ट्स क्लबने जिंकली बी पी एल स्पर्धा

मोहन मोरे यांच्या मालकीच्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने सुश्रुत स्पोर्ट्स क्लबचा 40 धावांनी पराभव करत दहावी बेळगाव प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. नितीन शिरगुकर पुरस्कृत बी पी एल स्पर्धेत शनिवारी युनियन जिमखाना मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला त्यात बेळगाव स्पोर्ट्स...

सावधान…. बेलगाम आ रहे हैं दो टाइगर

वन विभाग मंत्री सतीश जारकीहोली ने कहा है कि बंडीपुर स्थित अभ्यारण्य से शीघ्र ही दो टाइगरों को रानी चेन्नम्मा चिड़ियाघर में लाया जाएगा। इस चिड़ियाघर को विकसित करने की दिशा में यह कदम उठाया गया है। यहां शनिवार को...

‘जुने मित्र भेटले विधायकता जपून गेले’

स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन असला की फक्त शाळेत शिकणाऱ्यानी शाळेत जायचे आणि ध्वजवंदन करून राष्ट्रगीत गायचे आणि बाकीच्यांनी पिकनिक करायची अशी प्रथाच पडली आहे. शाळा शिकून झाल्यावर काही ठराविक व्यक्ती, राजकारणी आणि अधिकारी वगळता कुणी ध्वजवंदन करायला जात नाही. पण...

रोटरीने अर्पण केले ‘पैसे भरा आणि वापरा’ स्वच्छतागृह

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे शहर वासीयांना पे अँड युज म्हणजेच पैसे भरा आणि वापरा या प्रकारच्या नव्या स्वच्छतागृहाची भेट देण्यात आली. फोर्ट रोड कॉर्नर वर देशपांडे पेट्रोल पंप जवळ नगरसेवक रमेश कळसन्नवर आणि मेलगे यांच्याहस्ते उदघाटन...

प्रजासत्ताक दिनी प्रजेचा रास्तारोको

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ बसवण्यात आलेले बॅरिकेड्स हटवा अशी मागणी करून सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत आहेत. या विरोधात आंदोलन करण्यासाठी नागरिकांना अर्थात प्रजेला प्रजासत्ताक दिनी रस्त्यावर उतरावे लागले आहे. जनतेने पहिल्या रेल्वेगेट जवळ रास्तारोको करून आपली चीड व्यक्त...

दुर्लक्षित राष्ट्रपित्याला अभिवादन

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही बेळगावच्या प्रवेशद्वाराला असलेल्या राष्ट्रपित्याला दुर्लक्षितच ठेवण्यात आले. यामुळे शेवटी निवृत्त नागरिकाला या पुतळ्यास हार घालून अभिवादन करावे लागले. प्रशासकीय अधिकारी प्रजासत्ताक दिनी आपल्या गाड्यांनाही फुलांचे हार घालत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाल्याने संताप...

सीमावासीयांनी ‘ठाकरे’ आवर्जून बघा: संजय राऊत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारलेल्या, त्यांच्या लढाऊ बाण्यावर बनलेला आणि संयुक्त महाराष्ट्र व सीमाभागाच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान अधोरेखित करणारा 'ठाकरे' चित्रपट बेळगावकरांनी आवर्जून पाहावा. फक्त बेळगावचे लोक नव्हे तर समस्त सीमाभागाने सीमावासीयांनी हा चित्रपट पाहावाच असे आवाहन केले...

सगळीकडे झाले झेंडावंदन

बेळगाव शहर आणि परिसरात आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे झेंडावंदन कार्यक्रम झाले. सकाळी लवकर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्वाचा दिवस बेळगावकरांनी साजरा केला. जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि इतर ठीकाणी शाळा, कॉलेज व सरकारी आणि खासगी इमारतींवर भारतीय तिरंगा ध्वज...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !