19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 23, 2019

गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे यांची निवड

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीच्या पुढाकाराने सीमाभागातील कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे १० पेâब्रुवारी रोजी होत असलेल्या १६ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक...

रिंग रोड भुसंपादना विरोधात झाल्या हरकती दाखल…

बेळगाव शहराच्या चारी बाजूनी होणाऱ्या प्रस्तावित रिंग रोड साठी 475 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे या विरोधात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पणे हरकती दाखल केल्या असून बुधवारी हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. प्रांत अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 650 शेतकऱ्यांनी...

शाहूनगर क्षेत्र का आधा हिस्सा विकसित, बाकी आधा उपेक्षित

शाहूनगर क्षेत्र का आधा हिस्सा पूरी तरह से विकसित और बाकी आधा उपेक्षित रह गया है, जो स्थानीय निवासियों के लिए गंभीर परेशानी का सबब बन गया है। दो वार्डों में विभाजित शाहूनगर के उपेक्षित क्षेत्र के निवासी इसके...

सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना लाडु वाटप

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने दोन हजार विद्यार्थ्यांना लाडूचे वितरण करण्यात आले. पिरनवाडी येथील मराठी व कन्नड माध्यमाच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना या लाडूचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी तालुका शिवसेनेच्यावतीने ग्लोबल ग्लोबल इंडियाच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. तालुका...

सेना प्रमुखांच्या जयंती निमित्य वयोवृद्धांचा सत्कार

शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बेळगाव शहरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने बापट गल्लीतील वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला रामदेव गल्ली येथील राम मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिरमध्ये पूजा व आरती...

मानव वन्यजीवन संघर्षावर ठोस उपाययोजनेची गरज

बेळगावसह खानापूर आणि इतर भागात मानव आणि वन्यजीवांच्या संघर्षात वाढ होता अस्तनावन खाते मात्र सुस्त बसून असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच बेळगाव शहराजवळ वन्य प्राण्याचा संचार वाढताना दिसत आहे. मात्र यावर उपाययोजना म्हणून वन झपाट्याने कोणतीच दाखल घेतली आणि,...

शेतकऱ्यांचा आंदोलनाला राजकारणी आणि अधिकाऱ्यांचा ठेंगा

उसाला योग्य हमीभाव द्यावा आणि थकीत बिलासाठी मागील अनेक महिन्यापासून आंदोलनावर आंदोलने केली. रस्त्यावर उतरून आणि जमिनीवर ठिया आंदोलने करून आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी ठेंगाच दाखविल्याचे दिसून येत आहे. बेळगाव जिल्हा हा साखरेचे भरपूर उत्पादन...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !