Sunday, January 12, 2025

/

रिंग रोड विरोधी लढा तीव्र

 belgaum

बेळगुंदी परिसरातील नागरिकांनी रिंग रोड विरोधातील आपला लढा तीव्र केला आहे .बैठक घेऊन शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मोर्चा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Ring road

या बैठकीत आनंद माळी, गणपती बेळगावकर ,नामदेव गुरव, राहुल पाटील, प्रल्हाद चिरमूरकर ,पुंडलिक जाधव ज्योतीबा निंगमुद्री, प्रदीप रायान्नाचे,धाकलू ओउळकर, केदारी कणबरकर, विष्णू मोरे तसेच कावळेवाडी ,बिजगरणी बेळगुंदी भागातील 150 हून अधिक शेतकरी उपस्थित होते .

या लढाईची सूत्रे माजी तालुका पंचायत अध्यक्ष यल्लप्पा बेळगावकर, यल्लप्पा ढेकोळकर, शिवाजी कागणीकर, एडवोकेट नामदेव मोरे, पुंडलिक जाधव यांनी हाती घेतले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.