19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 17, 2019

‘खानापूर महालक्ष्मी यात्रेची तयारी जोरात’

खानापूर शहराची आराध्य दैवत महा लक्ष्मी देवीची यात्रा केवळ  एक महिना दोन दिवसाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना शहरात सगळी जय्यत तयारी सुरू आहे खानापूर नगरी सजवली जात असून यात्रा कमिटीने प्रवेश द्वार असलेल्या शिवस्मारकाची रंगरंगोटी केली आहे.   शहरांतर्गत पिण्याच्या...

गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे ‘आय.ए.एस. परीक्षांची तयारी’ कार्यशाळा संपन्न

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच तरुणांमध्ये प्रशासकीय सेवांमधील करिअरचे आकर्षण राहिले आहे. अत्यंत स्पर्धात्मक म्हणून ओळखली जाणारी ही परीक्षा 'अवघड' म्हणून गणली जात असली तरी वास्तविक पाहता ती 'व्यापक' स्वरूपाची आहे. नेमकी माहिती,योग्य नियोजन, सातत्य यांच्या जोरावर आय.ए.एस. मधे यश मिळवणे सहज...

एप्रिल पासून दररोज बेळगावातून कार्गो सेवा-विमान खाते विविध संघटनांची बैठक  

बेळगावातील 80 टक्के भाग शेती प्रधान आहे सुपीक जमिनी आहेत या भागातला शेतकरी एका वर्षात तीन प्रकारची पीक घेत असतो इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाचं देण असून तो स्वतः वर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती मालाला किती किंमत मिळते याची कल्पना...

कडोली अध्यक्षांचा राजीनामा

कडोली ग्राम पंचायत चे अध्यक्ष राजू मायना यांनी नुकतीच राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. पण त्यांनी हा राजीनामा जिल्ह्या पंचायतीचे उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्याकडे दिला आहे. गुरुवारी जिल्हा पंचायत कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला आहे....

सुनावणी आज झालीच नाही आता शुक्रवारी होणार सुनावणी

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी आज होणार होती.पण ती न्यायालयीन कामकाज दुपारी होऊ न शकल्याने उद्या शुक्रवारी साठी पुढे गेली आहे. निवडणूक आयोग महानगरपालिका आणि नगर विकास प्रशासनाने आपली बाजू मांडल्यानंतर...

ताईंनी स्वीकारला संसदीय सचिव पदाचा कार्यभार 

खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी संसदीय सचिव पदाचा पदभार स्वीकार केला.मंगळवारी सकाळी बंगळुरू येथील विधान सौध सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत पदभार ग्रहण केला. अंजलीताई निंबाळकर यांच्यासह विधान परिषद सदस्य के ऐवन डीसोजा,अब्दुल गफ्फार खान,के...

नर्सिंग छात्रों को सुविधा की मांग को लेकर किया प्रदर्शन 

गवर्नमेंट बिम्स बी एस सी नर्सिंग कॉलेज में बुनियादी सुविधाओं की मांग को लेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी) के कार्यकर्ताओं ने शहर स्थित रानी चेनम्मा सर्कल पर विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकरियों ने कहा कि कांग्रेस सरकार के दौरान बीएसएन...

रिंग रोड विरोधी लढा तीव्र

बेळगुंदी परिसरातील नागरिकांनी रिंग रोड विरोधातील आपला लढा तीव्र केला आहे .बैठक घेऊन शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मोर्चा करण्याचे ठरवण्यात आले आहे. या बैठकीत आनंद माळी, गणपती बेळगावकर ,नामदेव गुरव, राहुल पाटील, प्रल्हाद चिरमूरकर ,पुंडलिक जाधव ज्योतीबा निंगमुद्री, प्रदीप रायान्नाचे,धाकलू...

महत्वाची सुनावणी आज

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्डांची पुनर्रचना आणि आरक्षण बदलासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात घालण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी आज होणार आहे. निवडणूक आयोग महानगरपालिका आणि नगर विकास प्रशासनाने आपली बाजू मांडल्यानंतर उच्च न्यायालय याबद्दल निर्णय देणार आहे . सध्या उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !