19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 11, 2019

‘लगबग सौंदत्ती यल्लम्माला जायाची’

दरवर्षी वसंत ऋतूमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात मोहरीची फुले पिवळी होताच पंजाब मधील शेतकरी सर्वात आनंदाचा सण 'बैसाखी'साजरा करत असतात.गहूच्या पिकांची मळणी होताच हा सण साजरा करून शेतकरी विरंगुळा घेत असतात.भात मळणी चा मोसम संपवून बेळगावातील शेतकरी देखील रेणुका यल्लम्मा...

ट्रकच्या धडकेत युवक ठार-हायवेवरील घटना

टी व्ही एस दुचाकीवरून चाललेल्या दोघा युवकांना भरधाव ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. पुणे बंगळुरू हायवेवर अलारवाड क्रॉस जवळ झालेल्या अपघातात...

‘पहिला गेट बॅरिकेट्स जैसे थे…

पहिल्या रेल्वे गेट रोड वरील बॅरिकेट्स हटवण्यासाठी कित्येक दिवस आंदोलन सुरू आहे मात्र जन हितासाठी ते बॅरिकेट्स हटवले जाणार नाहीत.पोलीस खात्याने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते बॅरिकेट्स जैसे थे रहातील असं म्हटलं आहे.रहदारी नियंत्रण जनतेची सुरक्षेसाठी बॅरिकेट्स हटवणार नसल्याचे...

‘तर…समिती करेल मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन’

उच्चाधिकार समितीने ताबडतोबड समनव्यक समितीची बैठक बोलवावी आणि 10 फेब्रुवारीच्या आत दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची बैठक बोलवावी अन्यथा मुंबई मुक्कामी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना समोर  बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. शुक्रवारी मध्यवर्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय...

Live इम्पॅक्ट खचलेल्या रस्त्याचे पॅचवर्क

गोगटे सर्कल येथील नव्याने बांधण्यात आलेले रेल्वे ओव्हरब्रिज आणि त्यावरील रस्ता खचल्याचे काल दिसून आल्यानंतर बेळगाव live ने सर्वप्रथम त्यावर आवाज उठवला होता आज खचलेल्या रस्त्यावरील पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आले आहे. ब्रिटिश कालीन असलेल्या ब्रिजचे काम करत असताना...

रिंग रोड साठी एक इंचही जमीन देणार नाही पूर्व भागातील शेतकऱ्यांचा निर्धार

कारण कोणतेही असो नेहमीच बेळगाव शहराच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातात. विमानतळ असो किंवा इतर कोणतेही प्रकल्प असोत पूर्व भागातील शेतकऱ्यांना टारगेट केले जाते. शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन ताब्यात घेऊन सरकार त्यावर वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. अतिशय कवडीमोल...

‘शरद पवारांनी पापू च्या कार्यक्रमास जाऊ नये’

कर्नाटक एकीकरण समितीचे नेते,जेष्ठ कन्नड पत्रकार आणि महाराष्ट्राबद्दल नेहमीच आगपाखड करणारे, पाटील पुट्टप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सीमावासीयांचे नेते शरद पवार यांनी अजिबात उपस्थित राहू नये. अशी चर्चा सीमाभागात सुरू आहे यासंदर्भात सोशल मीडियावर...

‘बेळगाव परिसरात धर्मांतरणाचे पेव वाढले’

बेळगाव तालुक्याच्या काही भागात धर्मांतरणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका विशिष्ट समाजाच्या संस्थांनी गोरगरीब जनतेला आपल्या धर्मात येण्यासाठी गळ घालून त्यासाठी काही लाखांची रक्कम देण्याचा प्रकार घडत आहेत. यामुळे अनेक जण धर्मांतराकडे वळत असून यातून कोणतीही घटना घडू नये...

वार्षिक राशी भविष्य आजची रास “कुंभ”(aquarius)

आजची राशी कुंभ  -॥ उत्कर्ष उन्नती साधाल॥ कुंभ राशी काळपुरुषाच्या कुंडलीतील अकरावी रास असून पश्‍चिमी दिशेला तिचे वर्चस्व असते. या राशीचे लोक कुशाग्र बुध्दीमत्तेचे विचारशील, उदार, थोड्या गंभीर, सहनशील वृत्ती असणार्‍या धार्मिक व धैर्यवान अशा असतात. याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !