19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 6, 2019

चंदीगड सिमला नंतर म्हैसूर मध्ये काय दिवे लावणार?

बेळगाव महापालिकेचे नगरसेवक दोन दिवसाच्या म्हैसूर अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. म्हैसूर स्मार्ट सिटीच्या चालणाऱ्या स्मार्टसिटी प्रकल्पांवर आधारित शिबिरात ते सहभागी होणार आहेत. म्हैसूर स्मार्ट सिटी कार्यालयातून हुबळी धारवाड,बेळगाव,दावणगेरे सह पाच जिल्ह्यातील महा पालिकांच्या नगरसेवकांसाठीच्या स्मार्ट सिटी योजनेचा अभ्यास करण्यासाठी...

‘भूतरामहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच दोन वाघ सोडणार’

भूतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाईल आगामी पाच वर्षात या उद्याना साठी पन्नास कोटी खर्च केले जातील.अशी माहिती वन पर्यावरण मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. रविवारी भूतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाच्या कम्पाउंड भिंतीच्या कामाचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत...

‘सूर्यकांत हिंडलगेकर बनले कर्नाटकाचे टॉप स्पोर्ट्स कोच’

प्रशिक्षक खेळाडू समर्थक हे खेळाचे आधार स्तंभ आहेत.बेळगावचे युवा स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर यांना 2018 चा टॉप स्पोर्ट्स कोच हा पुरस्कार मिळाला आहे. गॅमस्टिक इंडिया च्या वतीनं त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.बंगळूर येथील आय आय एम इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात...

‘तिसरे गेट रेल्वे ब्रिजला 27 कोटी खर्च’

तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या कामास रविवारी सुरुवात झाली आहे.खासदार सुरेश अंगडी यांनी भूमी पूजन करून या कामाचे उदघाटन केलं. यावेळी वन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधुश्री पुजारी, आमदार अनिल बेनके अभय पाटील,रेल्वेचे जी एम  अजय...

बॅरिकेडसाठी टिळकवाडी करांचे आंदोलन

आज रविवार दिनांक सहापासून तिसऱ्या रेल्वे गेट वरील ओव्हरब्रिजचे काम सुरू होणार आहे .यामुळे वाहतूक पुन्हा काँग्रेस रोड मार्गे वळवण्यात येणार असल्याचा धोका निर्माण झाला असून पहिल्या रेल्वे गेट वरील बॅरिकेड हटवण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी आज पुन्हा एकदा...

गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) म्हणजे काय?

कायमचे पित्त असणार्‍या व्यक्तींना होणारी व्याधी असून त्यामुळे रूग्णाला सारखे जळजळत असते. आपण याला गर्ड म्हणू जठरातील आम्ल उलटे वर आल्यामुळे छातीत सारखे जळजळते. याला रिफ्लक्स डिसीज अर्थातच गर्ड म्हणतात. जठर ही एक स्नायूची पिशवी आहे यामध्ये गिळलेल्या अन्नावर...

वार्षिक राशी भविष्य आजची राशी ” कन्या”(virgo)

(राशीस्वामी- बुध) || अपेक्षापूर्तीचे वर्ष || राशी वैशिष्ट्ये कन्या ही कालपुरुष कुंडलीतील सहाव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या अंमल दक्षिणेकडे असतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. हस्तकुशल, भावनाप्रधान,हळव्या मनाच्या असतात. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये चौकस व चिकित्सकपणा असतो. संशयिवृत्तीच्या,...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !