20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 4, 2019

रोटरीच्या अन्नोत्सवाचे उदघाटन

रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सव शुक्रवार पासून सुरू झाला असून पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी अन्नोत्सवाचे रिबन कट करून शानदार उदघाटन केले. येथील सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील 14 जानेवारी पर्यंत चौदा...

बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वर नियंत्रण आणा-आरबीआय संचालकांकडे मागणी

बँकांचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विशेष धोरण राबवावे त्यामूळ बँका आठवड्यातून सहा दिवस तत्पुरतेने सेवा देईल त्याचा फायदा ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री आणि मोठयाआर्थिक संस्थाना होईल अशी मागणी भारतीय रिजर्व्ह बँकेचे मुख्य संचालक सतीश मराठे यांच्याकडे करण्यात आली आहे.सिटीझन...

‘शरद पवार करणार कर्नाटकात मध्यस्थी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी राजकारणात विविध पक्षांनी आपली आघाडी स्थापली आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, निधर्मी जनता दल आणि तृणमूल काँग्रेस सारख्या अनेक पक्षांनी हात मिळवणी केली आहे. कर्नाटकात भाजपचा पाडाव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि जेडीएस अशा...

बेळगाव मनपा निवडणूक फैसला १० रोजी

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार, नव्याने बनवण्यात आलेले वॉर्ड तसेच राहणार की बदलणार ? आणि नव्याने जाहीर करण्यात आलेले आरक्षण तसेच ठेवले जाणार की बदलणार ? या सर्व प्रश्नांचा फैसला आता १० जानेवारीला होणार आहे. आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी...

‘सफाई कामगारांच्या पगारासाठी नगरसेवक रस्त्यावर’

गेल्या चार महिन्यापासून स्वच्छता कामगारांचा पगार न दिल्याच्या निषेधार्थ अनगोळ येथील प्रभाग क्र सहाचे नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी स्वच्छता कामगारांसह अनगोळ येथील चौकात स्वच्छता काम बंद करून आंदोलन सुरू केलं आहे.यामुळे अनगोळ  मधील कचरा सफाई आज बंद आहे. गेले कित्येक...

आज पासून सुरू होणार रोटरीचा अन्नोत्सव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सव आज पासून सुरू होणार आहे. येथील सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक समाजात खाण्याची वेगवेगळी आवड जपली जाते मराठी जैन, मुस्लिम ,गुजराती, मारवाडी ,बोहरी अशा अनेक समाजाचे लोक बेळगावात राहतात. प्रत्येकाच्या...

आजच्या सुनावणीवर ठरणार मनपा निवडणुकीचे भवितव्य

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार, नव्याने बनवण्यात आलेले वॉर्ड तसेच राहणार की बदलणार ? आणि नव्याने जाहीर करण्यात आलेले आरक्षण तसेच ठेवले जाणार की बदलणार ? असे अनेक प्रश्न बेळगावच्या नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे...

वार्षिक राशिभविष्य-आजची राशी ” कर्क”(cancer)

आजची राशी " कर्क" (राशीस्वामी- चंद्र) || ग्रहांची साथ लाभेल || राशी वैशिष्ट्ये कर्क ही कालपुरुष कुंडलीतील चतुर्थ क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. ही चर राशी व स्त्री राशी असून जलतत्वाची रास आहे. यामुळे साहजिकच या  राशीच्या व्यक्तीमध्ये हळवेपणा दिसून...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !