Friday, January 31, 2025

/

‘संरक्षण मंत्र्यांचे बेळगावात स्वागत’

 belgaum

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आल्या असता त्यांचं बेळगाव प्रशासनाच्या वतीनं बेळगाव विमान तळावर स्वागत करण्यात आले.

Wel come defence minister

विजापूर जिल्ह्यातील भारतीय संस्कृती विकास या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या बेळगावला आल्या होत्या.
सकाळी 10:30 वाजता दिल्लीहून विशेष विमानाने बेळगाव विमान तळावर आल्या त्यावेळी बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा,पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी, एअर कमांडर के रवी शंकर,वरिष्ठ सेना अधिकारी आणि खासदार सुरेश अंगडी यांनी स्वागत केलं.

 belgaum

हेलिकॉप्टर द्वारे त्या विजापूर कडे रवाना झाल्या. दुपारी 1:45 वाजता त्या बेळगाव विमान तळावर पुन्हा परतल्याअसून दुपारी 2:30 ते 4:30 च्या दरम्यान बेळगावातील संरक्षण खात्याच्या कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.