Daily Archives: Dec 26, 2018
बातम्या
भारताला हिंदुराष्ट्र घोषित करा: हमारा देश ची मागणी
बेळगाव येथील हमारा देश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून केंद्र सरकारला एक निवेदन दिले आहे. भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस आर सेन यांनी १० डिसेंबर रोजी दिलेल्या...
बातम्या
‘रेल्वेच्या धडकेत महिला ठार’
गेट ओलांडताना रेल्वेने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाल्याची घटना चौथ्या रेल्वे गेटवर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.उल्मीसलमा अल्लाउद्दीन ढवळेश्वर, वय 33 न्यू बाबले गल्ली, अनगोळ-बेळगांव असे रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या...
राजकारण
‘चोवीस तासात सरकार पडेल’-उमेश कत्ती यांचं भाकीत
आगामी चोवीस तासात काँग्रेस जनता दल संमिश्र सरकार पडेल असे भाकीत माजी मंत्री हुक्केरी आमदार उमेश कत्ती यांनी केले आहे.बेळगावात चिकोडी आणि बेळगावं लोकसभा मतदार संघाची बैठक होणार आहे त्यात सहभागी होण्यासाठी बेळगावला आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते...
बातम्या
स्वामी विवेकानंद यांचे स्मृतिस्थळ होणार १९ फेब्रुवारीला खुले
स्वामी विवेकानंद आपल्या परिव्रजक काळात १२ दिवस बेळगावला वास्तव्यास आले होते. १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ याकाळात त्यांनी बेळगावला भेट देऊन दोन ठिकाणी वास्तव्य केले होते.
भातेंचे रिसालदार गल्ली येथील घर आणि हरिपाद मित्रा यांच्या घरी स्वतः स्वामी विवेकानंद राहून...
बातम्या
‘मराठा मंडळचा अमृतमहोत्सव तर जिजामाता हायस्कुलचा सुवर्ण महोत्सव’
'मराठा मंडळ हायस्कुलला 75 वर्षे आणि जिजामाता हाय स्कुलला 50 वर्षे पूर्ण झाल्याने 29 डिसेंबर पासून चव्हाट गल्ली येथील शाळेच्या पटांगणात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिजामाता...
बातम्या
‘सत्कार उड्डाण पुलाच्या शिल्पकारांचा’
बेळगाव शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागाला दुवा म्हणून जोडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे मंगळवारी लोकार्पण झाले.
या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी श्रेयासाठी मानापमान नाट्य केलं श्रेयासाठी भाषणातून एकमेकांना टोले लगावले मात्र खरोखर या उड्डाण पुलासाठी मेहनत घेऊन नियोजित वेळेआधी काम पूर्ण केलेल्या...
बातम्या
‘वसाहतींनाही मिळणार मनपाच्या सुविधा’-सतीश जारकीहोळी
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नालेसफाई संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असे सांगितले. कुमारस्वामी लेआऊट आणि रामतीर्थनगर वसाहतीत मनपाच्या सुविधा देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार अशी माहिती दिली आहे.
पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिका अधिकारी व नगरसेवकांची...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...