Daily Archives: Dec 7, 2018
राजकारण
‘अंगडी हटाव भाजप बचाओ मोहिमेस सुरुवात’
भाजपचे विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध वाढू लागला आहे शुक्रवारी सायंकाळी ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे.
जुन्या पुणे बंगळुरू रोड वर अलारवाड क्रॉस येथे सोमवारी भाजपच्या वतीने शेतकरी...
बातम्या
बेळगाव मध्ये १६ नवीन ट्रॅफिक सिग्नल
बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहरात १६ नवीन ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
सिग्नल बसवणे, त्याचे कामकाज चालवणे आणि दोन वर्षीय वॉरंटी मुदत व आणखी एक वाढीव वर्ष...
बातम्या
८५ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन मिळणार
महिलांना सॅनिटरी नॅपकिन सहजपणे मिळाव्यात या उद्देशाने बेळगावमध्ये एकूण ८५ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवल्या जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी या मशीन असतील स्मार्ट सिटी योजनेतून ही व्यवस्था होणार आहे.
या मशिनसोबत सॅनिटरी नॅपकिन नष्ट करणाराही व्यवस्था असणार आहे. वापरलेले पॅड...
बातम्या
‘सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या पुन्हा रास्तारोको’
वारंवार निवेदने देऊनदेखील एपीएमसी ते कंग्राळी खुर्द हा रस्ता केला जात नाही यामुळे आता जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वखाली सामान्य जनता रास्तारोको करण्याच्या निर्णयावर आली आहे.
उद्या शनिवारी सकाळी १० वाजता एपीएमसी समोर रास्तारोको करण्यात येणार आहे. या...
बातम्या
‘यातायात के लिए अनमोड मार्ग होगा बंद ‘
राष्ट्रीय राजमार्ग-4 ए पर बेलगाम से गोवा को जोड़ने वाला अनमोड़ घाट मार्ग को सड़क चौड़ीकरण के चलते यातायात के लिए बंद किया जाने वाला है। रामनगर से गोवा तक रास्ता बंद किया जाने वाला है कारवार जिला प्रशासन...
बातम्या
‘पुरस्कार तर नाहीच, ९ हजारही गेले’!
बेळगाव ग्रामिणच्या आक्का फक्त आश्वासन देतात आणि त्या ते आश्वासन पूर्ण करीत नाहीत असे सध्या बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बोलण्यात येत आहे. एक शूर तरुणाला अक्कानी दिलेले आश्वासन विसरल्याने ही चर्चा सुरू आहे.कुद्रेमनीच्या मनोज धामणेकर या तरुणाच्या बाबतीत हा...
बातम्या
‘परिसरातील रिसॉर्ट ना चलतीचे दिवस’
अधिवेशन तीन दिवसांवर आलेले असताना सध्या बेळगाव आणि परिसरातील रिसॉर्ट ना चलतीचे दिवस आले आहेत. प्रायवेट फार्म हाऊस आणि रिसॉर्ट मध्ये राहण्याचे बुकिंग जोरात सुरू आहे. आडमार्गावर असलेल्या रिसॉर्ट ची मागणी जास्त आहे. आर्थिक व्यवहार आणि चोरीचे व्यवहार करण्यासाठी...
बातम्या
‘अन त्याला….विहिरीतून सुखरूप बाहेर काढले’
कुणी तरी पाठलाग करतंय रात्रीच्या अंधारात घरातील विहिरीत पडलेल्या पर प्रांतीय युवकास अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.
सागर सम्बली सैनी वय 28 मूळ रा. बिनदावरी जिल्हा देवार उत्तरप्रदेश असे विहिरीतून बाहेर काढलेल्या युवकांचे नाव...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...