20.7 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 18, 2018

ऊस बिलाचा प्रश्न कायम

बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस बिलांच्या बाबतीत शेतकऱ्यांना फसवत आहेत. नवा गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना जुनी बिले मिळायची आहेत. ऊस उत्पादक शेतकरी कायम आंदोलन करत आहेत, अशावेळी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नूतन जिल्हाधिकारी एस...

दसरा सुट्टीत चित्रपटांची पर्वणी

नोकरदारांना दसऱ्याची जोडून आलेली सुट्टी आणि शाळांना सुट्टीचा काळ असल्याने चित्रपट वितरकांनीही चांगल्या चित्रपटांची संधी दिली आहे. काही नवीन चित्रपट आज गुरुवारीच प्रसिद्ध झाले असून उद्याही नवीन चित्रपट पर्वणी ठरतील अशी आशा चित्रपटगृह चालकांना आहे. प्रकाश आणि ग्लोब चित्रपटगृहांनी आजच...

‘पारंपारिक पद्धतीने सीमोल्लंघन’

येथील मराठी विध्यानिकेतन जवळील मैदानात आज बेळगाव वासीयांनी सीमोल्लंघन केले. वतनदार रणजित चव्हाण पाटील घराण्याने सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्या. शहरातील सर्व थरातील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. चव्हाट गल्ली येथुन पालखी उत्सवास सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र चौक येथून शहरातील...

‘ड्रग माफियांचे जाळे बेळगाव पोलिसांच्या हातात’

बेळगाव शहर आणि परिसरात पण्णी व गांजा विकणाऱ्या ड्रग माफियांचे जाळे बेळगाव पोलिसांच्या हातात लागले आहे. अतिशय गुप्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच हे रॅकेट गजाआड जाणार असल्याची माहिती बेळगाव live ला मिळाली आहे. गोवा आणि महाराष्ट्र या दोन...

ऐन सणात कॉम्पॅक्टरमधील बिघाडामुळे कचरा उचल बंद

कचरा उचल करणाऱ्या कॉम्पॅक्टर मधील बिघाड झाल्याने ऐन सणात गेले तीन दिवस कचरा उचल बंद झाली आहे.महानगरपालिकेने योग्य व्यवस्था केली नसल्याने नागरिकांना दुर्गन्ध सहन करावा लागत आहे. वॉर्ड क्र १६, १७,१८ व १९ मध्ये ही परिस्थिती आहे. दारो दारी कचरा...

रथोत्सव भक्तिमय वातावरणात

बेळगाव आणि शहापुरच्या वेंकटरमण देवस्थानांचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.बेळगाव नरगुंदकर भावे चौकातील देवस्थानापासून वेंकटरमण रथोत्सवाला प्रारंभ झाला.शेकडो भाविक रथोत्सवात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून रथोत्सवाची सांगता पुन्हा वेंकटरमण मंदिराकडे झाली. शहापुरच्या वेंकटरमण मंदिराला अनेक वर्षाची परंपरा लाभली...

‘सुवर्ण सिंहासनामुळे देश महासत्ता बनेल’- कुलकर्णीं -दौडीची सांगता

आतुर धावत आलो, तव दर्शनाला। शिवबा समान मातीं हृद धुती दे आम्हाला ।। शिवतेज ठासून भरू,जनशोणितांत। करू हिंदुदेश हा बलदंड उभ्या जगांत।। अशी भावना उराशी बाळगून आज दुर्गामाता दौडीची सांगता झाली गेले नऊ दिवस शहर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने नवरात्री उत्सव...

‘महिला बँकही आता अडचणीत’

बेळगाव मधील एक सहकारी बँकेचा चेअरमन महिला सहकाऱ्याच्या लैंगिक छळवणुकीमुळे चर्चेत आलेला असताना आता एक महिला बँकही अडचणीत आली आहे. बेनामी मालमत्ता आणि संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमवण्यात आलेली मोठी रक्कम हेच या अडचणीचे प्रमुख कारण आहे. याबद्दल...
- Advertisement -

Latest News

मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते...
- Advertisement -

महिलेचा खून करून आत्महत्त्येचा बनाव केल्या प्रकरणी चौघे अटकेत-

सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू -सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी खुनाची कबुली...

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि....

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !