belgaum

रथोत्सव भक्तिमय वातावरणात

0
123
Venkat raman paalkhi
 belgaum

बेळगाव आणि शहापुरच्या वेंकटरमण देवस्थानांचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.बेळगाव नरगुंदकर भावे चौकातील देवस्थानापासून वेंकटरमण रथोत्सवाला प्रारंभ झाला.शेकडो भाविक रथोत्सवात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून रथोत्सवाची सांगता पुन्हा वेंकटरमण मंदिराकडे झाली.

Venkat raman paalkhi
शहापुरच्या वेंकटरमण मंदिराला अनेक वर्षाची परंपरा लाभली आहे.हवं अत्यंत पुरातन देवस्थान असून शेकडो वर्षाचा इतिहास मंदिराला आहे.नाईक कुटुंबियांची मालकी देवस्थानची आहे.विजयादशमी निमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवात शेकडो भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते.वेंकटरामण्णा गोविंदाचा गजर करत भक्तिभावाने भाविक राथोत्सवात सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.