Saturday, November 30, 2024

/

१९ वर्षांची युवती प्रसूत

 belgaum

पोटदुखीचे कारण सांगून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली एक युवती सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात प्रसूत झाली आहे. या घटनेने सिव्हिल मध्ये गोंधळ झाला आहे.

काल संध्याकाळी तिला हॉस्पिटल मध्ये पोटदुखीचे कारण देऊन दाखल करण्यात आले होते. पण आपण गरोदर असल्याचे तिने किंव्हा तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरना सांगितलेले नव्हते. सकाळी ती स्वच्छतागृहात गेलेली असताना प्रसूत होऊन तिच्या पोटातील गर्भ खाली पडला होता, संडास चे भांडे फोडून तो गर्भ बाहेर काढला आहे.
अनैतिक संबंध किंव्हा अत्याचारातून आलेले गरोदरपण लपवण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला असावा अशी चर्चा आहे. पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.