Sunday, April 28, 2024

/

बेळगावच्या डॉक्टरला अझरुद्दीनच्या हस्ते पुरस्कार

 belgaum

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन याच्या हस्ते बेळगावच्या एक डॉक्टरला दिल्ली येथे पुरस्काराने गौरवीत करण्यात आले आहे.

डॉ अतिक रंगरेझ या डॉक्टरना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंडियाज मोस्ट प्रॉमिनंट हेल्थ केयर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

Dr atik rangrej
कर्नाटकातील उत्कृष्ट सेवेचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला. नवी दिल्ली येथील हॉटेल हॉलिडे इन येथे हा समारंभ झाला. या कार्यक्रमात मोहम्मद अझरुद्दीन प्रमुख पाहुणा होता. हरीश रावत हे सुद्धा उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.