नागरिकांच्या रांगा आणि दिवसभर ताटकळत थांबूनही उपचार होत नाहीत ही आहे आपल्या “बेळगांव” च्या सिव्हिल हॉस्पिटल मधील परिस्थिती.
जिथे ओपीडी चिठ्ठी मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास थांबावे लागत आहे.
जेष्ठ नागरीक , महिला वर्ग , आणी सर्व सामान्य तरुण वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ईथे हा भोंगळ कारभार चालत असुन याची दखल घेणारा कुणीच नाहि…!हे दुर्दैव आहे.
संपूर्ण बेळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातून इथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णाचे हाल होत आहेत. जिल्हा आरोग्यअधिकारी, जिल्हाधिकारी आणि कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने लक्ष द्यावे.