पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ केला आहे.
स्मार्ट रस्ते, कणबर्गी तलावाचे नूतनीकरण, ३० बेडचे मॅटरनिटी हॉस्पिटल या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. स्मार्ट रस्त्याचे भूमिपूजन श्रीनगर गार्डन जवळ झाले. तर वंटमुरी येथे बाळतपणाच्या हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली.
*पहिल्या टप्प्यात होणारे स्मार्ट कामे*
१. ४३.५८ कोटी श्रीनगर आणि अंजनेयनगर रस्ते
२. ४.९९ कोटी कणबर्गी तलाव विकास
३. ४३.५८ कोटी श्रीनगर आणि अंजनेयनगर रस्ते
स्मार्ट सिटी प्रोजेक्ट ची कामे योग्य वेळेत पूर्ण करा अश्या सूचना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केल्या आहेत यावेळी आमदार आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते