22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 2, 2018

‘एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उकाडा’

बेळगाव शहरात आज दुपारपासून पाऊस आहे. पण तितक्याच प्रमाणात उकाडाही आहे. सध्या शहराचे तापमान ३१ डिग्री वर गेले असून परिस्थिती पावसात उकाडा अशी आहे. शहराचे कालचे तापमान २७ डिग्री इतके होते. आज त्यात ५ डिग्रीने वाढ झाली आहे. पाऊस येऊन...

आक्का हटावसाठी बेंगळुरूत झाले आंदोलन

बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मागे जोरदार शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांचा हटाव काँग्रेस महिला विंगच्या अध्यक्षपदावरून करा आणि त्यांच्याजागी नागलक्ष्मी चौधरी यांना अध्यक्ष करा अशा मागणीसाठी बेंगळुरूत आंदोलन करण्यात आले आहे. हेब्बाळकर या आमदार आहेत, त्यांना एक पद...

एनबीआयए तर्फे हेस्कॉमला निवेदन

हेस्कॉम काकती फिडर मधून वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे बेळगाव उत्तर विभागातील उद्योजक त्रासले आहेत. याविरुद्ध नॉर्थ बेळगाव इंडस्ट्री असोसिएशन च्या वतीने आज हेस्कोमला निवेदन देण्यात आले. हेस्कोम चे एक्सिकुटीव इंजिनिअर प्रवीण चिक्काडे यांना निवेदन देऊन या भारनियमनाचा विरोध करण्यात आला....

‘झुंजार महिलांची गांधीगिरी’

सर्वात जास्त प्लास्टिकचा कचरा होतो तो चहाच्या गाड्यावर. चहा पिला की लोक प्लास्टिकचे कप फेकून देतात आणि कचऱ्याची वाढ होते. यासाठी महिलांनी गांधीगिरीचा मार्ग निवडला. चहा गाडी वाल्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना स्टीलचे कप भेट देण्यात आले. कप लागले...

‘तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू’

शाळा सुट्टी असल्याने मित्रा सोबत पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेळगाव जवळील गौन्डवाड येथे घडली आहे. गौतम लक्ष्मण पवार वय 14 रा. गौन्डवाड असे बुडून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गांधी जयंती निमित्य शाळेला...

‘सहकारी बँकेच्या अध्यक्षाचे पाप व्हायरल’

बेळगावातील एका नामवंत सहकारी बँकेच्या अध्यक्षाने केलेले पाप सध्या व्हायरल झाले आहे. त्याच बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याशी आमिष दाखवून केलेलं लफडं आता त्याच्या अंगाशी आल्याने ते रोखण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र या प्रकरणात त्याला कोणाची साथ मिळत नसून तो...

‘समितीचे नेतृत्व तरुणांच्या हातात द्या’

ठराविक वय झाले की माणसाने रिटायर्ड व्हायला पाहिजे हा नियम नोकरी उद्योगात पाळला जातो पण राजकारणात नाही. अनुभवी आणि अनेक पावसाळे बघितलेले म्हणून राजकारणात जितके जास्त वय होईल तितके जास्त महत्व दिले जाते. पण ही चूक आहे हे लक्षात...

‘पी एल डी बँकेच्या निवडणुकीचे पडसाद तालुका पंचायतीवर’

तालुका पंचायत सदस्य महांतेश अलाबादी यांनी तालुका पंचायत कार्यालयात आपला दणका पुन्हा एकदा दाखवून दिला. मात्र अध्यक्ष शंकर पाटील यांनी त्याकडे कानाडोळा करत आपल्या मनमानी कारभाराचा कित्ता गिरवला. त्यामुळे साऱ्याच तालुका पंचायत सदस्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली. पीएलडी बँकेचे राजकारण...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !