25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Sep 27, 2018

‘रांगोळीत लता दीदी’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर उद्या शुक्रवार दि.२८ रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त बेळगावचे आर्टिस्ट आणि प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी त्यांची रांगोळी काढून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन फूट बाय तीन फूट आकाराची रांगोळी अजित औरवाडकर यांनी काढली...

‘बन्नूर तांड्यातील कुटुंबांवर बहिष्कार’

जुन्या रूढी अजूनही कायम असल्याचे काही प्रकार आजही घडत असल्याचे दिसून येत आहे. रायबाग तालुक्यातील बन्नूर तांड्यात असा प्रकार घडला आहे. त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गावाबाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले...

‘अवैध गर्भपातसाठी आरोग्य खात्याने आखावी मोहीम’

सीमावर्ती भाग असो वा मिरज आदी ठिकाणी आता गर्भपात प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी आता प्रत्येक खाजगी आणि इतर बेकायदा दवाखान्यावर नजर असणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष ठेऊन यासाठी मोहीम राबविणे गरजेचे बनत आहे. मात्र...

‘ता.प.नोटिसा मिळाल्या मराठीत’

चालढकल करून मराठी सदस्यांचा रोष ओढवून घेतलेल्या तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी अखेर सर्व मराठी सदस्यांना मराठीतून बैठकीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे सर्व मराठी सदस्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेला हक्क वारंवार तालुका पंचयात बैठकीत मागण्यात येत होता....

‘घर विकून २२ लाख देणारा बाबूल चाचा संदीपसाठी बनला खुदा’

रुग्णाचे नाव संदीप मुचंडी. राहणार दत्तात्रय गल्ली, वडगाव. धर्म हिंदू. अडचण लिव्हर खराब झालेली. मदतकर्ता बाबूल पठाण उर्फ चाचा. स्वतःचं घर विकून केलेली मदत २२ लाख. होय एक मुस्लिम व्यक्तीने स्वतः चे घर विकून एक पिडीत हिंदू तरुणाला जगण्यासाठी मदत केली आहे. ही मदत...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !